केंद्राविषयी

श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद

  • पाँडिचेरी येथील श्री अरविंद सोसायटीचे साधना केंद्र.
  • स्थापना 1972.
  • युवकांनी युवकांसाठी चालवलेलं.
  • अर्धशतकाकडे वाटचाल .
  • सर्वांगीण विकासासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम .

What We Do

01.

श्री अरविंद गीतेचे केवळ वाचक नव्हते. ते गीता अनुभवणारे साधक होते. कर्म, भक्ती व योग या गीताप्रणीत मार्गांचे त्यांनी अनुष्ठान आरंभले होते. ज्याने जगाला गीता सांगितली तो वासुदेव अरविंदांचा वाटाड्या झाला होता. चराचराला व्यापून टाकणारे आपले विश्वरूप त्याने अरविंदांना दाखविले. अरविंद कृतार्थ झाले. अनुभवसिद्ध झाले.

02.

- Study of Integral Yoga (योगाभ्यास)

 “Our Yoga begins where the others end.” – Sri Aurobindo.

03.

— Youth Camps & Workshops (राष्ट्रीय एकात्मता शिबिर)

  • Pondicherry
  • Nainital
  • Orissa
04.

- Book exhibition & Sale( पुस्तक प्रदर्शन व विक्री)

05.

World of Good Thoughts. (वर्ल्ड ऑफ गुड थॉट्स)

“Change yourself if you wish to change the world”

06.

Various Competition ( विविध स्पर्धा )

स्व विकासासाठी निकोप स्पर्धा 

सर्व प्रसार माध्यमांच्या उत्स्फुर्त आणि सकारात्मक सहकार्यासाठी आम्ही श्री अरविंद केंद्र ,औरंगाबाद मनःपूर्वक आभारी आहोत.

Impact Stories

If I have to express myself in one word for this camp, that word is “sharanam” (surrender). —
Fatima Rangrej

This experience will never be taken away from me. Because now I know through it that everything around me is also in me. Everything will remind me of this place. I am so fortunate to be part of this camp.
—Priya A Chitanand