September 2021

भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्रदान करणारा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’

१५ ऑगस्ट २०२१ हा एक आगळेवेगळे महत्त्व घेऊन आलेला दिवस आपण सर्वांनी अनुभवला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला – ७५ व्या वर्षाला प्रारंभ झाला तर क्रांतिकारक म्हणून योगदान दिलेल्या, योगी म्हणून विकसित झालेल्या श्रीअरविंद घोष यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष या दिवशी सुरू झाले. आज १७ सप्टेंबर २०२१. १७ सप्टेम्बर १९४८ हा हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन. या दिनाला …

भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्रदान करणारा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ Read More »

पुस्तक परिचय – ज्योत्स्ना देवधर यांचे ‘उत्तरयोगी’

“पहिल्याच दृष्टिक्षेपात मला कळून आले की त्यांना सत्य आत्मदर्शन झाले आहे. त्यांच्या हृदयात ज्या भगवती प्रकाशाचा उदय झाला आहे, तो तितक्याच प्रभावीपणे बाह्य जग ही निश्‍चितपणे उजळून टाकेल” असे वर्णन रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या डायरीत ज्या योग्याशी भेटल्यावर केले आहे त्या श्रीअरविंदांच्या जीवन प्रवासाला चित्रित करणारे हे पुस्तक.‘घरगंगेच्या काठी’, ‘रमाबाई’ अशी मराठी तर ‘कॅक्टस’ सारखी …

पुस्तक परिचय – ज्योत्स्ना देवधर यांचे ‘उत्तरयोगी’ Read More »

भारतमातेचे निस्सीम पूजक – महायोगी श्री अरविंद

एकदा वर्गात तास सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापक महोदयांना विचारले ,” सर, राष्ट्रवादाचा विकास कसा करता येईल ?” त्यावेळेस लगोलग प्राध्यापक महोदय भारताच्या नकाशाकडे निर्देश करत विद्यार्थ्यांना म्हणाले , ” या नकाशाकडे केवळ नकाशा म्हणून पाहू नका. बारकाईने पाहिल्यास त्यात तुम्हाला भारतमातचे सांगोपांग दर्शन होईल. म्हणजे असे की या नकाशावरील शहरे, पर्वते, नद्या आणि जंगले …

भारतमातेचे निस्सीम पूजक – महायोगी श्री अरविंद Read More »

श्री अरविंदांच्या जीवनातील श्रीकृष्णाचे स्थान !

मनाचे सामर्थ्य जोपासणे आणि या सामर्थ्याने पोलादी शरीर घडवणे ही भारताची सवय. मनाच्या अफाट सामर्थ्याने देहदंड सोसण्याची ताकद, पोलादी शरीर घडवण्याची ताकद इथल्या लोकांमध्ये आली. या मन:शक्तीने देशभक्ती करणे आणि विश्वकल्याण साधणे हा भारताचा स्वभाव. भारत म्हणजे केवळ एक भूभाग किंवा राजकीय नकाशा नव्हे. ती साक्षात माता आहे. जिच्या स्वातंत्र्यासाठी, जिच्या अस्तित्वासाठी,   जिच्या विकासासाठी …

श्री अरविंदांच्या जीवनातील श्रीकृष्णाचे स्थान ! Read More »