The Sunlit Path – पुस्तक परिचय – आरती पत्की भाटे
ह्या पुस्तकात,श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांशी व शिष्यगणांशी मताजींच्या संभाषणातील उतारे आहेत.माताजी आपल्या श्रोत्यांना आणि वाचकांना आध्यात्मिक आत्म-परिपपूर्णतेचा मार्ग धैर्याने स्वीकारून साहसी आवाहनांना उत्तरदेण्यासाठी आमंत्रित करतात.आपले विचार कसे नियंत्रित करावेत,आपल्या आजूबाजूला असणारे अहंकाराचे कठोर कवच कसे तोडावे,परिपूर्णतेची आवश्यकता ,अशा प्रकारे अवघड मनस्थितीमध्ये असलेल्या साधकाला अंधःकारातून सूर्यप्रकाशाच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शकपर ठरतात.हे पुस्तक इंग्रजी भाषे …
The Sunlit Path – पुस्तक परिचय – आरती पत्की भाटे Read More »