५ डिसेंबर -योगी श्रीअरविंद यांचा महासमाधी दिवस
एखादं आयुष्य कसं जगावं, मिळालेलं शरीर ईश्वर कार्यात कसं खर्च करावं आणि शरीराचं साधन सोडावं लागल्यानंतरही विदेही अवस्थेत आपले अवतारकार्य कसं चालू ठेवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद होय. १९०८ साली त्यांनी आपले मन स्थिर आणि निर्विचारी केले. १९०९ मध्ये अलीपूर जेल मध्ये त्यांना वासुदेवम सर्वमितीची अनुभूती मिळाली, वर्ष १९२० मध्ये परब्रम्हाचा अनुभव घेऊन वर्ष …