sriaurobindocentreabad21

पुस्तक परिचय – ज्योत्स्ना देवधर यांचे ‘उत्तरयोगी’

“पहिल्याच दृष्टिक्षेपात मला कळून आले की त्यांना सत्य आत्मदर्शन झाले आहे. त्यांच्या हृदयात ज्या भगवती प्रकाशाचा उदय झाला आहे, तो तितक्याच प्रभावीपणे बाह्य जग ही निश्‍चितपणे उजळून टाकेल” असे वर्णन रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या डायरीत ज्या योग्याशी भेटल्यावर केले आहे त्या श्रीअरविंदांच्या जीवन प्रवासाला चित्रित करणारे हे पुस्तक.‘घरगंगेच्या काठी’, ‘रमाबाई’ अशी मराठी तर ‘कॅक्टस’ सारखी …

पुस्तक परिचय – ज्योत्स्ना देवधर यांचे ‘उत्तरयोगी’ Read More »

पुस्तक परिचय

१. मुक्तिगाथा महामानवाची‘ महायोगी श्री अरविंद चरित्र आणि तत्वज्ञान प्राचार्य. शिवाजीराव भोसले. जेथून शब्द मागे फिरतात व जेथे सर्व संकल्प सरतात, जे वृक्षाचं मूळ व योगवृक्षाचे फळ ते अनादी व अगम्य परमतत्त्व श्री अरविंदांना गवसलं. या गवसण्याचा शोध आणि वेध घेणारं हे चरित्र मुखपृष्ठापासूनच वाचकांना आकर्षित करून घेते. मुखपृष्ठावरचं श्रीअरविंदांचे छायाचित्र म्हणजे कोणत्यातरी गूढ विश्वाचा …

पुस्तक परिचय Read More »