मानवी उन्नयनाचे महामंदिर Auroville – उषानगरी
एकाच जागी मानवता, अध्यात्म, शांती व विश्वकल्याण इत्यादी बाबी एकत्रितपणे कार्यरत होऊन जगाच्या पुनरुत्थानासाठी पुढे सरसावतील का ? असा एक प्रश्न नियतीला पडला असावा आणि त्याच्या उत्तरादाखल भारतातील पांडिचेरी येथे Auroville म्हणजेच उषा नगरीचे निर्माण झाले असावे असे वाटते. नेमकं काय घडलं असावं ? तसे पाहू जाता पाँडिचेरी भारताचे अभ्युदय घडवणारे एक सर्वव्यापी असे आध्यात्मिक …