ऑरोसाधना- २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
परब्रह्माशी संपर्क प्रस्थापित करण्याचे शेकडो स्वरूपाचे मार्ग आहेत. ज्या स्वरूपाचा मार्ग आपण निवडला असेल त्याच स्वरूपाचा (परब्रह्माशी जोडणारा) अंतिम अनुभव येईल. तो अनुभव अनिर्वचनीय / शब्दातीत असतो.श्रीअरविंद ऑरोसाधना या उपक्रमास आपण दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. धन्यवाद !