पुस्तक परिचय -‘ प्रार्थना आणि ध्यान ‘
“प्रार्थना अशी करा की सर्व काही ईश्वरावरच अवलंबून आहे आणि प्रयत्न असे करा की जणू सर्व काही स्वतःवरच अवलंबून आहे, ” असं म्हणतात कारण थोडसं “ध्यान” दिलं तर आपल्या लक्षात येईल — ‘ पिंडी ते ब्रम्हांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी ! ‘ … हाच अनुभव श्री माताजींचं ‘ प्रार्थना आणि ध्यान ‘ हे पुस्तक वाचताना …