Upcoming Events (आगामी उपक्रम)

१. व्याख्यान – श्री अरविंद यांची ज्ञान कर्म आणि भक्ती या संकल्पना
२. ब्लॉग लेखन – माताजींचा परिचय.
3. पुस्तक परिचय ‘उतर योगी‘ हे पुस्तक.
४. ऑडिओ- स्मिताताई देशपांडे यांचा पोंडीचेरीतील शिक्षणासंदर्भात पालक म्हणून अनुभव.
५. व्हिडिओ व ऑडिओ- अरविंद केंद्र प्रणित शिक्षण पद्धतीवर अभ्यास. श्रीअरविंद यांच्या पुस्तकांची ऑडिओ निर्मिती, बुक्स/ श्राव्य पुस्तके